Dictionaries | References म मोड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जातूंतल्यान धुल्ल हुबता आनी चारूय वटांनी काळोख पातळटा असो वेगान व्हांवपी वारो Ex. वांवटळीन म्हजें पांखें हुबलें HYPONYMY:वादळ वळीव मोड ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वावटळ वादळWordnet:asmধুমুহা বতাহবানাহ bdबारहुंखा gujઆંધી hinआँधी kanಬಿರುಗಾಳಿ kasواو , واوٕ طوٗفان malകൊടുങ്കാറ്റു് marवादळ mniꯅꯣꯡꯂꯩ nepहुरी oriବାତ୍ୟା panਹਨੇਰੀ sanझञ्झावातः tamபுயல் telగాలివాన urdآندھی , جھکڑ , گردو غبار , طوفان adjective तुफाना भशेन वेगान आसता अशें Ex. ही चली सामकी मोड MODIFIES NOUN:वस्तू जीव ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmস্বার্থত্যাগী bdसार्थ एंगारनाय benঝড় gujસ્વાર્થ ત્યાગી kanಬಿರುಗಾಳಿಯಂತೆ kasسورُے ترٛاوَن وول malസ്വാര്ത്ഥത ത്യജിച്ച mniꯃꯁꯥꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯖꯕ꯭ꯊꯥꯗꯣꯛꯄ oriସ୍ୱାର୍ଥତ୍ୟାଗୀ telనిస్వార్థంగల urdآندھی noun चड मोलाच्या पयशां बदला ताच्याच मोलान बदलिल्ल्या ल्हान मोलाचे पयशे Ex. म्हाका पांचशें रुपयांची मोड जाय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चिल्लर मोडचेWordnet:bdखुस्रा kasفُٹٕووٹھ marचिल्लर mniꯑꯆꯣꯣꯏꯕ nepखुजुरा telచిల్లర urdچِلہر , پھٹکر , خردہ , پھٹکل , noun नेटान व्हांवपी वारें Ex. काल जाल्ल्या मोडांत कितल्योश्योच खोंपी उध्वस्त जाल्यो ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वादळ वावटळ तुफानWordnet:asmধুমুহা বতাহ bdबारहुंखा hinझंझा kasواوٕ طوٗفان mniꯅꯣꯡꯂꯩ ꯅꯨꯡꯁꯤꯠ nepझन्झा oriଝଡ଼ତୋଫାନ sanझञ्झावातः tamபுயல் மழை telపెను తుఫాను urdجھنجھاوت , جھنجھا See : आडखळ, वादळ Rate this meaning Thank you! 👍 मोड A dictionary, Marathi and English | Marathi English | | from much pressure of a burden or from stooping. Ex. हाताला-मानेला-कमरेला-मोड येती or येतो. Rate this meaning Thank you! 👍 मोड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Broken state. Germination. Piles. f A turn. Change or small money. A crease, dividing line. The leaving or direction. Rate this meaning Thank you! 👍 मोड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शिवण लावण्यासाठी कापडाचा दुमड घातलेला भाग Ex. मोड कुठे रूंद तर कुठे अरूंद झाली आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुमडWordnet:malതുണിയുടെ മടക്കിയ വക്ക് sanऊर्मिका urdبتی See : अंकुर, वळण, चिल्लर Rate this meaning Thank you! 👍 मोड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. बीजादिकांपासून मूलभूत अंश जो उत्पन्न होतो तो ; अंकुर , कोम ; मुगारा . ( क्रि० येणें ; फुटणें ) मूळव्याध झाली असतां गुदद्वारीं होणारी मांसवृद्धि ; एक प्रकारचा रोग . पराजय ; मोडलेली , फाटाफूट झालेली किंवा विस्कळित झालेली स्थिति ( सैन्याची ); बखेडा . पाणीच पाणी करणारा पाऊस ; मोठा पूर . - स्त्री . जुनींपुराणीं , फुटकींतुटकीं हरकामी न येणारी अशीं ( विकून टाकण्यासारखीं धातूचीं भांडीं किंवा दागिने वगैरे . ) भाषेची मांडणी . मराठी शब्दांची लिंगावचनानें रुपें कशीं कशीं होतात ह्याची एकदा मोड समजली म्हणजे चाललें . दूण ; दुमड ; सळ ; केसांमध्यें काढलेला भांग ; उभ्या पिकाच्या शेतामधून पडलेली रेषा , ओळ ; अशाच तर्हेची पडलेली सामान्य रेषा ओळ . ( नदीचें , रस्त्याचें ) वळण किंवा वांकण . दिशा ; रोख ; वळण ; मोडणी ; सर्वसाधारण गति किंवा मार्ग . जशी केंसांची मोड असेल त्याप्रमाणें वस्त्रा फिरविला म्हणजे लागत नाहीं . पद्धत ; रीत ; वळण ; प्रघात ; सरणी ; रोंख ( भाषणाचा , निबंधाचा , कृतीचा ). गणूची अक्षराची मोड फार चांगली आहे . घोषाच्या कुंडीं । नाद चित्रांची रुपडी । प्रणवाचिया मोडी । रेखिली ऐसीं । - ज्ञा ६ . २७६ . हिशेब , गुणांक , मेळवणी , पोहणें , झोंपणे इ० ची जी रीति ती . खुरदा किंवा लहान तांब्याणें नाणें ( पैसे वगैरे ). एक रुपयाची मोड आण . स्त्रीपु . जड होणें किवा दुःख होणें ( कामाचा भार पडल्यामुळें किवा वाकून अगर दबून राहिल्यामुळें अवयवामधील किंवा इंद्रियामधील ). आळस ; मंदपणा . हाताला - मानेला - कमरेला - मोड येती - येतो . [ सं . मुट - मुड = मोडणें ] मोड पाडणें - क्रि . ( चांभारी धंदा ) घडी पाडणें . मोडतोड - स्त्री . १ मोडलेलें , तुटलेलें सामान ; त्याची दुरस्ती . २ एखादा व्यवहार , वस्तू वगैरे बदलून घेणें , विक्री करणें ( जुने दागिने , धातूचीं भांडीं इ० ची ). मिटवणें ; तडजोड करणें ; एकी घडवून आणणें ( भांडण , कर्ज इ० संबंधीं ). भाग किंवा अवयव निरनिराळे , वेगवेगळे करणें . व ते पुन्हां जोडणें ; दुरुस्त करणें ; नीट करणें . [ मोडणें + तोडणें ] मोडभांग - पु . भांग आणि जोरगत ह्यांच्या दरम्यानची समुद्राची स्थिति . भरती आणि ओहोटी ह्यांच्यामधली अवस्था ( वास्तविक मोडभांग व मोडजोहार हे दोन्ही शब्द एकच व दोन्ही शब्द एकमेकांच्या ऐवजी उपयोगी येतात ). मोडमाड - स्त्री . मोडतोड ; विध्वंस ; सत्यानाश . मोडसुरा , मोडसुरी - पु . स्त्री . ज्याचें पातें मिटवितां येतें असा सुरा किंवा सुरी ; मिटणारा चाकू .[ मोडणें + सुरा ] मोडामोड - स्त्री . ( कों . ) मोडतोड . मोडक्या दळाचा सारथी - पु . ( ल . ) अनाथांचा वाली ; असाह्य स्थितींतल्या इसमाला मदत करणारा ; दीनदुबळ्यांचा साह्यकारी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP