Dictionaries | References

मुसकाडी

   
Script: Devanagari
See also:  मुसकट , मुसकड , मुसकल , मुसकाड , मुसकुरी , मुसकूट

मुसकाडी     

नस्त्रीन
जनावराचें तोंड ; जनावराचा डोक्यापासून तोंडापर्यंतचा भाग .
( तुच्छतेनें ) मनुष्याचें तोंड किंवा गाल ; गालफड . [ सं . मुख ; का . मुसुकु ] मुस्कट घेणें - ( माण . ) वस्त्रानें सर्वांग तोंडासहित झांकून घेणें . मुसकटणें , मुसकाटणें , मुसकुटणें - सक्रि .
तोंडांत मारणें ; मुसकाड फोडणें .
अक्रि . ( वस्त्रानें ) तोंड झांकून घेणें ; मुसकणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP