-
वि. १ मंद ; थंड ; दीर्घसूत्री ; चेंगट ( मनुष्य , काम , व्यवहार ). २ पातळ व विरळ धाग्याचा ( कपडा ). ३ क्षुद्र ; नीच ; घाणेरडा ; बेअब्रूचा ; हलकट . ( मनुष्य , वर्तणूक , भाषण ). [ सं . शिथिल ] - टाई - स्त्री . १ मंदपणा ; थंडपणा ; निष्काळजीपणा ; सुस्ती . २ ( कापडांतील ) धाग्यांचा विरळपणा . ३ हलकटपणा ; नीचपणा ; घाणेरडेपणा .
-
thillaṭa a Slow, slack, dawdling, dilatory--a person, a business, proceedings. 2 Of loose or open texture--cloth. 3 Light, low, mean, shabby, disreputable--person, conduct, speech.
Site Search
Input language: