Dictionaries | References म मारा Script: Devanagari Meaning Related Words मारा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 verb माइ बायदिफोरनि देन्थानिफ्रा बेगर दिहुननाय खामानि जेराव बेगरफोरा सिरिनानै थायो Ex. मुजिराफोरा मारा होगासिनो दं HYPERNYMY:साखोन खालाम ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:मारोनWordnet:asmমৰণা মৰা benঝাড়া gujઝૂડવું kanಕಾಳು ಉದುರಿಸು kasچھۄمبُن oriବାଡ଼େଇବା panਝਾੜਨਾ urdگاہنا , مسلنا , روندنا मारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जिस पर मार पड़ी हो Ex. थप्पड़ मारे गाल पर पाँचों उँगलियों के निशान दिख रहे हैं । MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)adjective जो किसी प्रकार के आघात या प्रकोप से त्रस्त या पीड़ित हो Ex. किस्मत के मारे भिखारी की आज लॉटरी निकल गई । ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)See : मारा हुआ मारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . माऱ्याचे आंत येणें To come within fire. मारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An attack; a line of fire; a sweep; beating. मारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सतत मारण्याची क्रिया Ex. नुसत्या पाण्याचा मारा केल्यासही कीड निघून जाते. मारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( किल्ला इ० कांवर केलेला हल्ला ; तोफांच्या गोळ्यांचा वर्षाव ; मार . किल्ल्याच्या पूर्व बाजूनेंच मारा केल्यामुळें यश आलें .तोफांची रांग .नेमक्या ठिकाणीं गोळा लागू होण्याजोगें संधान . त्या मोरच्यानें मारा चांगला साधला . त्या किल्ल्यास दोन मारे आहेत . तिसरेकडून कोठून गोळा लागू व्हावयाचा नाहीं .तोफेचा , बंदुकीचा , आटोका , पोंच ; टप्पा .एखाद्या साथीच्या रोगानें , महापुरानें घेतलेला बळी . महामारीनें त्या गांवाचे दोन मारे घेतले . ही नदी प्रतिवर्षी एक मारा घेतें .भडिमार ; मार ; माराचा विषय होणें ; मार बसणें . माझा चहूंकडून मारा होतो .( किंवा मार ) चंगळ , विपुलता ( बर्या किंवा वाईट गोष्टीची ).बुद्धिबळादि खेळांत एका किंवा अनेक घरांवर चालू शकणारी मोहर्याची मारक शक्ति .वेढा ; लोंढा ; जोर ; सपाटा . पंधरा खेडीं पुराच्या मार्यांत सापडलीं . - के २६ . ७ . ३० . मार्याचे आंत येणें - माराच्या टप्प्यांत येणें . माराकुटी - स्त्री .मारकूट ; मारपीट .( सोंगट्यांचा खेळ ) मारामारी ( यांत कोणत्याहि खेळाडूनें दुसर्या कोणाचींहि नरद मारावयाची असते ). मारांडी - स्त्री . ( कु . ) कुचंबणा . मारामार , री - स्त्री .परस्पर लढणें ; मारणें ; युद्ध ; लढाई .( ल . ) अतिशय श्रम . ( उपजीविकेचीं साधनें इ० मिळविण्याकरितां केलेलें ). दिवसभर मारामार करावी तेव्हां कोठें दोन आणे हातीं येणार .( अशिष्ट ) पराकाष्ठेचा झपाटा व गडबड ; गर्दी ( रोजच्या कामाची ).पराकाष्ठेची विपुलता ( पदार्थांची . ) कामाची - गाण्याची - धावण्याची - प्रयोजनाची - मारामार .पंचाईत , अडचण .( कायदा ) दोन किंवा अधिक इसमांनीं सार्वजनिक जागीं केलेली झुंज . [ मारणें द्वि . ]०पडणें होणें - पंचाईत पडणें . पंचाईत होणें ; अडचण पडणें . गोर्यांना तेथें धान्य - पाणी मिळण्याची मारामार पडली . - के १७ . ४ . ३० . माराहाण - स्त्री . मारहाण . मारिजेसिल - क्रि . मारला जाशील . मारु - वि .मारणारा .मोहक ; नखरेबाज ; चित्ताकर्षक ; मनोहर ( डोळे , अलंकार इ० ).भेदक ; बोंचणारें ; परुष ( भाषण ).( गो . ) लबाड . मारुन - क्रिवि . आवेश , पूर्णपणा , विपुलता इ० दाखविणारें वाक्यालंकारभूत क्रियाविशेषण . मारुन तेल लाव आणि बळकट चोळ . आज मारुन हजारों रुपये धर्म केला . मारुन उरता न ठेवणें - बेदम मारणें ; मरेमरे तों मार देणें . त्याला मारुन उरता ठेवला नाहीं . मारुन पीठ , पिठार करणें - ( एखाद्यास ) ठेचणें ; बदडणें ; बेफाम मारणें . मारुन भूस भरणें - अगदीं बेदम मार देणें , मरेमरे तों ठोकणें .०मारुन मारतां मोत भरणें - मारुन नरम आणणें , बेशुद्ध करणें ; बेदम मारणें . मारुन येवप - ( गो . ) मिरगी , झिट येणें . मारुन कुटून धमकून मुटकून - क्रिवि . नाना प्रकारच्या युक्त्या व प्रयत्न करुन ; जबरदस्तीनें ; जुलमानें ; पुष्कळ श्रमानें ; मोठ्या कष्टानें ; वारंवार प्रयत्न केल्यावर . ( क्रि० अळेबळे साधणें , करणें ). एकदां मारुन कुटून घर बांधलेसें केलें . [ मारणें + कुटणें ; मारणें + मुटकणें ] मारे - क्रिवि . ( वाक्यालंकारार्थी किंवा पादपूर्णार्थक शब्द ) आवेशानें . मार अर्थ ८ पहा . मारे मुसळाखालीं एकेकाची टाळकीं फोडून टाकीन . - नामना ८६ . मारेकरी - पु . एखाद्याच्या सांगीवरुन दग्यानें एखाद्यास ठार मारणारा ; वेतन घेऊन मनुष्यवधाचें काम करणारा . [ मारणें + करी ] Related Words मारा मारा मारा फिरना मारा फिरना मारा ना मारा करणारा मारा हुआ मारा हो मारा घेणें मारा जाना मारा-मारी thrash thresh गावहरग्रा எறிகின்ற గొడవపడే వాడు ਸੁੱਟਣ ਵਾਲਾ પ્રક્ષેપક मारा भिणें भूत पळतें शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः নিক্ষেপক ಕಾಳು ಉದುರಿಸು आक्षेपक दाइँ गर्नु झोडपणे प्रक्षेपक چھۄمبُن মৰণা মৰা ଅମଳ କରିବା ಫಿರಂಗಿ आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका போரடி నూర్చు ઝૂડવું માંડવું ಹಿಕ್ಕು नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे माँड़ना مُنُن پھینکنے والا ଆକ୍ଷେପକ എറിയുന്ന गाहना মাড়াই করা मळप ਝਾੜਨਾ മെതിക്കുക मळणे పరిశీలించు fighting combat ବାଡ଼େଇବା ঝাড়া scrap seed fight அடி व्यर्थ घूमना फिरना मारोन फेकणारा maar bombardment टांचरा bombarding तोफची ससेहोलपट ससेहोलपड आमाला उद्वासित रोखमारा कुवलयापीड़ अंजनपर्वन् वरूषणें वाघ डांभणें शक्तिहस्त अनिर्जित आग पिणें दीक्षायूप थप्पड़ दंतक्रूर दगड घेणें दगड फेकणें दगडमार करणें दगड मारणें दगड हातीं घेणें ताड़का टैक्सखोर लाही फुटणें भडिमार भद्रविद रेजगारी भूतकर्मन मार पडणें पिंडसेक्तृ सील्ला सॅम हृदोदर शह देणें आतषबाजी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP