Dictionaries | References म मांजड Script: Devanagari See also: झांजड , झांजर , झांजरमांजर , झांझड , झांझडी , मांझड Meaning Related Words मांजड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ पहाटेच्या वेळचा झुंजरूक मुंजरूक ; झुंजुमुंजु ; अंगावरील लव दिसण्याजोगी पहांट . ( सामान्यता : द्विरुक्तीनें ) उदा० झांजड झांजड झालें कीं लागलेंच औषध घ्या . ( क्रि० पडणें ; होणें ). २ सायंकाळचा संधिप्रकाश . संध्याकाळीं मागत फिरतो महारापोरा पशीं चारा । झांजर पडतां घेऊन पळे हा रांडमुंडेचा नितभारा । - प्रला २४० . - क्रिवि . अंधुकअंधुक ; मिणमिण . [ सांज ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP