Dictionaries | References भ भसदिनीं Script: Devanagari See also: भस , भसकण , भसकन , भसकर , भसदिशी , भसदिशीं Meaning Related Words भसदिनीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. किंचित प्रतिबंध करणार्या पदार्थांत जोरानें शिरतांना होणार्या आवाजाचें अनुकरण होऊन . [ ध्व ] भसकणी - स्त्री .खुपसणी ; भोसकणी ; भोसणी .बहकणी ; वाट चुकणें इ०भसकणें सक्रि .जोरानें खुपसणें ; भोसकणें ; भोसणें .बहकणें . भसकटणें पहा . भसका - पु .प्रायः भोसकून , भोसून पडलेलें भोंक .( सामा . ) भोंक ( भिंत , कपडा , कागद इ० कातील ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP