Dictionaries | References भ भंवरा Script: Devanagari See also: भंवरकडी , भंवरपाशीं , भंवरी , भंवळ , भंवाडा , भंवार , भंवारगांव इ० , भवरगांव Meaning Related Words भंवरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अलि , भुंगा , भृंग , भ्रमर , मधुकर , मधुप , मिलिंद , षटपद . भंवरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भ्रमर ; भुंगा . आपणचि भंवरा । होआवें पडे । - अमृ ५ . ४२ . [ सं . भ्रमर ] भंवरी - स्त्री .भोंवरकडी , भोंवरगांव इ० पहा .भ्रमरी .भ्रमण ; भोंवरी ; गिरकी ; फेरा . एका पुढां भवरी दे । - एभा ८ . १९४ .( ल . ) ( व . ) कापणी केलेल्या पिकाच्या , कडब्याच्या पेंढ्या एकीशीं एक उभ्या लावून वर्तुलाकार केलेला ढीग . - वि . ( माण . ) पांढर्या रंगाची ( म्हैस ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP