Dictionaries | References ब बुथी Script: Devanagari See also: बुंथ , बुंथी Meaning Related Words बुथी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन .डोक्यावरुन सर्व शरीरावर आच्छादनार्थ घेतलेलें वस्त्र ; ओढणी ; खोळ . कनकांबराची घेऊन बुंथी । बैसली सती कौसल्या ।बुरखा ; घुंगट ; खोळ ( घोंगडी इ० ची ). ( क्रि० घेणें ; मारणें ; ओढणें ; सारणें ). काळी कांबळी गुंतून बुंथी । - नव १३ . १२३ .आश्रयस्थान ; निवासघर . जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । - ज्ञा ६ . २५१ .रुप ; वेश . होतों दाशरथी तुम्ही वसुमती घ्या वानराच्या बुथी । - निमा १ . २ .गवसणी ; आच्छादन . ( ल . ) बंधन . गगना घालूं शके बुंथी । - कृमुरा ३९ . ५४ . [ सं . अवगुंठन ] बुंथी पांघरणें - स्त्रियांनीं लुगड्यावरुन आंगभरुन दुसरें वस्त्र पांघरणें ; शेला इ० घेणें . बुंथड - स्त्री . वस्त्रप्रावरण ; पोशाख . गाढव गाढविसि बुंथड । न करी अलंकार मोथड । - एभा १३ . ४२१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP