-
स्त्री.
- संरक्षण ; मोठयाचा आश्रय ; आधार ; मदत . पेंडारी यांची हिमाईत करून स्वामीचा क्रोध होऊन स्वामी उपोषणें करितात हे काय ? - ख ९ . ४५४८ .
- जोरावारी ; दंडेली . आऊंघकर हिमायेतीने आऊतें धरितात . - रा ६ . १३ . [ अर . हिमायत ]
-
हिमाइती , हिमायती , हिमाइत्या , हिमायत्या , हिमाइतीचा , हिमाईदार , हिमाईतगार वि.
- आश्रित ; संरक्षित
- आवडता दोस्त .
-
हिमाइतीचा गाढव , हिमाइतीची गधडी पु.स्त्री.
- आवडते गाढव .
- ( ल . ) आवडता पण नालायक आश्रित
म्ह० हिमाइतीचा गाढव तेज्याला लाता मारी .
-
हिमायत , हिमायेत , हिमायतदार , हिमायती हिमाईत इ० पहा . हिमायतीच्या बळें गरीबगुरिबाला गुरकांवू नको .
Site Search
Input language: