Dictionaries | References ब बच्या Script: Devanagari See also: बच्चा Meaning Related Words बच्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An oldish or a shortish turban rolled along with or placed underneath the show-turban, to swell and shapen it, or to preserve it from the perspiration of the head. बच्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A young one (of man or animals). A piece let into the body of a turban to increase its girth, agoar. बच्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ठुशीच्या किंवा वज्रटीकेच्या पेटीचे सर सांधेसूत बसविण्यासाठीं माळेच्या मेरुप्रमाणें मधोमध घालावयाची विशिष्ट पेटी ( ठुशीच्या बच्या मापट्याच्या आकारासारखा व वज्रटीकेचा चार गोलाकार मण्यांच्या पेटीसारखा असतो ). [ बच्चा ] पु. लहान पोर ; पिल्लूं ( मनुष्य , पशु इ० चें ).घेर वाढविण्यासाठीं अंगरखा इ० स लावलेला कापडाचा तुंकडा कळी ; जोड .जमीनींत खळी करुन कवड्या , पैसे इ० खेळतात त्या खेळातील एक शब्द .गाडींच्या चाकाच्या मोठ्या झालेल्या भोकांत बसविलेला ठोकळा .( ल . ) पागोटें मोठें दिसण्यासाठीं किंवा त्यास घाम लागूं नये म्हणून वरील पागोट्याचे खालीं घातलेलें जुनें अथवा लहान पागोटें . [ सं . वत्स ; फा . बच्चा ] कच्चींबच्चीं - नअव . लहान मुलें . बच्चाजी , बच्याजी , राम , बच्चमजी - उद्गा . ( उपहास किंवा तिरस्कारार्थी शब्द ) राजश्री ! बेट्या ! बच्चेबाज - पु . गुदमैथुन करणारा . बच्चेबाजी - स्त्री . गुदमैथुन ; पुंमैथुन . [ फा . बच्चा + बाज ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP