अस्थिभंग किंवा नसांना ताण इत्यादींवर उपाय म्हणून रासायनिक पदार्थांनी युक्त अशी लपेटलेली टणक पट्टी
Ex. प्लॅस्टरने मोडलेले हाड जोडले जाते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
bdप्लास्टार
benপ্লাস্টার
kasپَلَستَر , پَلَسٹَر
malപ്ലാസ്റ്റര്
mniꯄꯂ꯭ꯁꯇꯔ
panਪਲੱਸਤਰ
sanश्लेषपट्टः
कपड्यावर एक प्रकारची माती किंवा रासायनिक पदार्थांना पसरवून बनवलेली एक वैद्यकीय पट्टी जी त्वचेवर लावली जाते
Ex. प्लॅस्टरचा वापर अस्थिभंग झाल्यास केला जातो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)