Dictionaries | References

निदन

   
Script: Devanagari
See also:  निंदण , निंदन , निदण

निदन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 grass and weeds growing amidst corn.

निदन

  न. १ पिकांवरील तण काढणे ; बेणणे ; भांगलणे ; कोळपणे . २ पिकांत उगवलेले अडगवत ; तण . [ सं . निर्दलन , नितृण ] निदणी , निंदणी - स्त्री . भांगलणी ; बेणणी ; कोळपणी ; तण काढणे . [ प्रा . णिंदिणी ] निदणे , निंदणे - सक्रि . निंदनी ; बेणणी करणे ; कोळपणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP