Dictionaries | References

नाटक

ना.  खेळ , प्रयोग ( नाटकाचा );
ना.  एकांकिका , नाटिका , प्रहसन , फार्स ;
ना.  तमाशा , लोकनाटय , वग ;
ना.  द्दश्यकाव्य .
A play or drama. 2 A measure of verse.
वि.  ( व . ) नाठाळ ; अटक करण्यास कठिण . ती गाय फार नाटक आहे . [ न + अटक ]
 न. पत्राक्रमाचें कृत्य . ' लघुशी परी मूर्ति हे हाटकाची । करावी तया मारुती नाटकानी । ' - रामदास , छत्रपतीस उपदेश . ( सं .)
 न. १ सोंग घेऊन करण्याचा खेळ ; एखादी गोष्ट ( ऐतिहासिक , कल्पित किंवा पौराणिक ) अनेक स्त्रीपुरुष पात्रांकडून प्रत्यक्ष घडल्याप्रमाणे करुन दाखविणे ; नाट्यरुपक . दशरुप लक्षणांतील दहा प्रकारांतील नाटक हा पहिला प्रकार आहे . उदा० शाकुंतल नाटक , वेणीसंहार नाटक . २ काव्यांतील एक प्रकार . ३ ढोंग ; सोंग ; बतावणी . पुरुषोत्तमरावांच्या पत्नीसमोर त्यांनी चांगलेच नाटक केले . ४ फजीती ; तमाशा ; बेअब्रूची गोष्ट . नाटक झाले जन्माचे मनि कांही येइना । - शारदा १ . १ . - वि . नाटकी ; खेळ करणार . [ सं . नटू = नाचणे ; अभिनय करणे ]
०गृह   नाट्यगृह - मंडप - मंदिर - शाला - नस्त्री . १ नाटकाचे प्रयोग व इतर खेळ पाहण्याकरितां प्रेक्षकांच्या सोयीची अशी बांधलेली इमारत . ( इं . ) थिएटर .
०शाला   ळा स्त्री . १ रंगमहाल ; खास महाल ; जनानखाना ; अंतःपुर . २ ( समुच्चयार्थी ) उपस्त्रिया ; रखेल्या .
०शाळ   ळा , साळ स्त्री . एखादे पोरीस विकत घेऊन , नाचणे , गाणे इ० शिकवून उपभोगार्थ ठेवितात ती ; नर्तकी ; रखेली ; राख ; ठेवलेली बायको . संभाजी राजे यांचे पुत्र शिवाजीराजे व येसू बाईसाहेब व आणखी नाटकशाळा . - मराचिसं २६ . नाटकी वि . १ नटाचे काम करणारा ; नाचणारा ; नट . २ ( ल . ) ज्याच्या कृतीचा थांग लागत नाही असा . तैसा श्रीकृष्ण सर्वचित्तचालक । जो मनोबुद्धीचा प्रवर्तक । तेणे मांडिले कौतुक । परम नाटकी श्रीहरी । - ह ४ . ३७ . ३ आंतल्या गांठीचा ; वर एक व आंत एक असा . हा कारभारी मोठा नाटकी आहे . ३ ढोंगी ; दिखाऊ ; खोटा ; बहुरुपी . ४ ( गो . ) नकल्या . ५ नाटकीय ; नाटकासंबंधीचे ; नाट्यविषयक . नाटकी , नाटक्या पु . छचोर माणूस .
  A play or drama.
  |  
 • कारकून
  नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
 • अंक पहिला

 • अंक दुसरा

 • अंक तिसरा

 • घरातून चालते व्हायचे ! पण कोणी ?

 • आय. सी. एस.

 • नाटके

 • संगीत तुरुंगाच्या दारात
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत सोन्याचा कळस
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत भूमिकन्या सीता
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत संत तुकाराम
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत द्रौपदी
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत सावित्री
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
 • संगीत मेनका
  मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person