आवाज मोठाकरून प्रक्षेपित करण्याचे यंत्र
Ex. गणपती व नवरात्र महोत्सवानिमित्त ध्वनिवर्धक अपरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोर्टाला साकडे घातले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
लाउडस्पीकर ध्वनिक्षेपक कर्णा ध्वनिविस्तारक
Wordnet:
benভেঁপু
gujભોપું
hinभोंपू
kasبونٛپوٗ
kokलावडस्पिकर
oriମାଇକ
panਭੌਂਪੂ
sanध्वनिविस्तारकः
urdبھونپو , لاؤڈاسپیکر