Dictionaries | References ध धामणी Script: Devanagari See also: धामण Meaning Related Words धामणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्याची फळे वाटाण्याच्या आकाराची असून चवीला आंबट असतात असे मध्यम आकारमानाचे एक वृक्ष Ex. धामणीला पिवळ्या रंगाची फूले येतात. ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasدھامَن oriଧାମନ ଗଛ urdدھامن धामणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ वृक्षविशेष . याचे लांकूड चिवट असून इमारतीस उपयोगी असते . - वगु ४ . ३२ . याच्या सालीच्या तंतूपासून कागद व दोर करितात . - ज्ञाको ध ५५ . [ तुल . गुज . धामण ] स्त्री. १ माशाची एक जात . २ वरील मासा ज्यांत राहतो तो शिंपला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP