Dictionaries | References ध धरम Script: Devanagari Meaning Related Words धरम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नैतिक कार्य, धनुष, धर्म, धर्म, सद्व्यवहार, यमराज, धर्म, स्वभाव, धर्म, धर्म धरम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. धर्म पहा . [ सं . धर्म ; हिं . गु . धरम ] पु. धर्म पहा . [ सं . धर्म ; हिं . गु . धरम ]०धक्का पु. १ व्यर्थ खटाटोप ; निष्फळ प्रयत्न ; विनाकारण परिश्रम ; कार्य न होता फुकट त्रास , कष्ट , मेहनत ; सार्वजनिक परोपकाराच्या कामांत पडणारे श्रम , बसणारा चट्टा . ( क्रि० बसणे ; मिळणे ). तोडा जाऊनी खोडा देईल बसेल एखादा धरधमका . - राला ८५ . २ ( नगरी ) तडाख ; मार ; त्रास . परिस्थिति परिस्थिति म्हणून तुम्ही जिला म्हणता ती राजापासून रंकापर्यंत सार्यांच्याच मागं सारखी लागली आहे . तिच्या धरमधमक्यांतून कोणी सुटले नाही . - फाटक नाट्यछटा १ . ३ ओझी वाहणार्या माणसांना थकल्यावर ओझी ठेवण्यासाठी वाटेत बांधलेला ओटा . [ सं . धर्म + म . धक्का . ]०धक्का पु. १ व्यर्थ खटाटोप ; निष्फळ प्रयत्न ; विनाकारण परिश्रम ; कार्य न होता फुकट त्रास , कष्ट , मेहनत ; सार्वजनिक परोपकाराच्या कामांत पडणारे श्रम , बसणारा चट्टा . ( क्रि० बसणे ; मिळणे ). तोडा जाऊनी खोडा देईल बसेल एखादा धरधमका . - राला ८५ . २ ( नगरी ) तडाख ; मार ; त्रास . परिस्थिति परिस्थिति म्हणून तुम्ही जिला म्हणता ती राजापासून रंकापर्यंत सार्यांच्याच मागं सारखी लागली आहे . तिच्या धरमधमक्यांतून कोणी सुटले नाही . - फाटक नाट्यछटा १ . ३ ओझी वाहणार्या माणसांना थकल्यावर ओझी ठेवण्यासाठी वाटेत बांधलेला ओटा . [ सं . धर्म + म . धक्का . ]०पेटी स्त्री. दानधर्माचे पैसे टाकण्यासाठी ठेवलेली पेटी ; धर्मपेटी .०पेटी स्त्री. दानधर्माचे पैसे टाकण्यासाठी ठेवलेली पेटी ; धर्मपेटी . धरम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : धर्म Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP