Dictionaries | References

धप्प

   
Script: Devanagari
See also:  धप्पा

धप्प     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v निघ, उड, जा, पड, फुट, फोड, काढ.

धप्प     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द   Ex. धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धडाम
Wordnet:
asmধম
bdधाम
benধম্
gujધમ
hinधम
kanದಬಕ್
kasدَرٛنۍ
kokघब्ब
malഢപ്പേ ശബ്ദം
mniꯗꯣꯡ
nepध्वाम
oriଭୁସ୍
panਧਮਕ
telధన్‍మనే శబ్ధం
urdدھم
See : धडाम

धप्प     

स्त्रीनपु . रट्टा ; तडाखा ; तलवार , काठी यांची प्रहार . [ ध्व . धप . ]
 न. ढलपा . ( क्रि० निघणे ; उडणे ; जाणे ; पडणे ; फुटणे ; फोडणे ; काढणे ).
स्त्रीनपु . रट्टा ; तडाखा ; तलवार , काठी यांची प्रहार . [ ध्व . धप . ]
 न. ढलपा . ( क्रि० निघणे ; उडणे ; जाणे ; पडणे ; फुटणे ; फोडणे ; काढणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP