देवी

See also DEVĪ
of the small pox.
 स्त्री. १ राणी ; कुलीन स्त्री . २ ( ल . नाटकांत ) स्वतःची स्त्री ; पत्नी . भीम म्हणे देवीला सांगा , ती जरि म्हणेल सोडीन । - मोवन ९ . ५९ . ३ ( गो . ) घाडीण . [ सं . ]
 स्त्री. १ देवाची स्त्री ; मुख्यत्वे दुर्गा किंवा भवानी . २ अव . मसूरिका ; फोड्या ; विस्फोटक ; एक रोग . आग्या , कथल्या , चिघळ्या , कोथिंबिर्‍या , खेळत्या , घागर्‍या , मसुर्‍या , सीतळा असे यांचे प्रकार आहेत . यांच्या प्रतिबंधाकरिता दंडावर टोचलेली लस . यास कुंभाराच्या देवी किंवा माता म्हणतात . ( क्रि० येणे ; काढणे ; कानपणे ; सुकणे ) [ सं . ]

०चा   - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे .

थाट   - पु . अंगावर पुष्कळ दाट देवी येणे .

०जागविणे   देवीचे एक व्रत ; देवीपुढे जागरण करणे . म्ह ० ( बायकी ) १ देवी रडते हगता प्रसन्न होयगे भक्ता =( निंदार्थी ) फाजील स्वार्थीपणा . २ देवी देवळांत पण नायटे मुलखांत = दुर्गुण किंवा दुष्कृत्ये पुष्कळ लांबवर पसरणे .

n.  एक अप्सरा।
 f  A goddess.
$pl$ The small-pox.
देवी काढणें   Inoculate for the small-pox; vaccinate.

Related Words

देवी   कुंभाराच्या देवी-माता   कथल्या देवी   देवी गोवर आढणें   मेसा देवी चोरास धारजिणी   देवी IV.   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   देवी रानांत, नायटे गांवांत   खेळत्या देवी   पंच देवी   देवी देवळांत, नायटे घरोघर   भावका देवी   येमाई देवी   देवी III.   देवी II.   कुंभाराच्या देवी   कथल्या देवी   कुंभाराच्या देवी   कुंभाराच्या देवी-माता   खेळत्या देवी   देवी II.   देवी III.   देवी IV.   देवी गोवर आढणें   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   देवी देवळांत, नायटे घरोघर   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   देवी रानांत, नायटे गांवांत   पंच देवी   भावका देवी   मेसा देवी चोरास धारजिणी   येमाई देवी   देवी विजय   ललितादेवी   वनदेवी   वैष्णो देवी   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person