Dictionaries | References द दलभंगन Script: Devanagari See also: दलभंजन Meaning Related Words दलभंगन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. घोड्याचे अशुभ चिन्ह ; यांत तोंडावर ( किंवा पुठ्यावर ) पांढरा पट्टा असून त्यांत काळा किंवा तांबडा भोंवरा असतो . या अशुभ चिन्हामुळे धन्याची संपत्ति नष्ट होते अशी समजूत आहे . ( ल . ) दुर्दैवी ; फुटक्या नशीबाचा ( माणूस ) [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP