-
वि. १ कारणाशिवाय ; अकारण . २ उपयोग , फळ , फायदा इ० नसलेला ; व्यर्थ . - क्रिवि . कारण , जरुरी नसतां ; आधार , प्रमाण नसतां . ( क्रि० बोलणे ; मारणे इ० ). [ सं . ]
-
वि./क्रि.वि. अकारण , उगाच , उगीच्या उगीच . कारणाशिवाय , विनाकारण ;
-
वि./क्रि.वि. जरुरी नसताना , फुकट , फुकाचा , व्यर्थ .
-
ad Causelessly, needlessly.
Site Search
Input language: