Dictionaries | References

तिहीरी

   
Script: Devanagari
See also:  तिहिरी , तिहेरा , तिहेरी

तिहीरी

 वि.  तीन पदरी ( वस्त्र , दोरी ). २ तिप्पट ; तिघड ( परिमाण , जिन्नस ). [ हिं . तिहरा ] तिहेरी चुलाण - न . गुर्‍हाळघर , यांत दोन कढविण्याच्या व एक सांठ्याची अशा तीन काहिली असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP