एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे
Ex. कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
बनवणे बनविणे घडवणे घडविणे
Wordnet:
bdदा
benছাঁচে ফেলে তৈরী করা
gujઢાળવું
hinढालना
kanಸುರಿ
kasخاکہٕ بَناوُن
kokसांच्यांत घालप
malവാര്ക്കുക
nepहाल्नु
oriଢାଳିବା
sanपिंश्
tamஅச்சில்வார்
telఅచ్చువేయు
urdڈھالنا
भविष्यात एखादी भूमिका किंवा कार्य करण्यासाठी (एखाद्यास) तयार करणे
Ex. आपला व्यवसाय आपल्यानंतर मुलाने व्यवस्थित सांभाळावा यासाठी सावकार आपल्या मुलाला तयार करत आहेत.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kasتیار کرن
tamதயார்செய்துகொண்டிரு
urdتیارکرنا
एखाद्यास एखाद्या विशिष्ट हेतूने किंवा कार्यक्रमासाठी कपडे इत्यादी घालून यथायोग्य बनवणे
Ex. आई मुलाला शाळेत पाठवण्यासाठी तयार करत आहे.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)