तथागत

वि.  गौतमबुद्ध , जन्म - मरणाच्या फेर्‍यातून सुटलेला , मोक्षपद प्राप्त झालेला , सद्‍गती मिळालेला .
वि.  पुज्य ; श्रेष्ठ ; वृद्धांस योजिलेलें विशेषण ' अधिकांत अधिक त्याग केला असेल तर तो तथागत भगवान् बुद्धदेव .' संन्य ख ७१ .