तकतकां

See also तकतक
With a glitter or sparkling, brilliantly, brightly. v कर.
क्रि.वि.  चकचक ; झकझक - झकां ; लकलक . ( क्रि० करणे ) टकटक पहा . [ दृश्यानुकरण . तक द्वि . ]
०करणे   अक्रि . ( व . ) उत्कंठित होऊन वाट पाहणे ; अस्थिर होणे . ते मूल जाण्यासाठी तकतक करते .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person