ढकाढकां

See also ढकाढक
क्रि.वि.  १ ( ढकढक - ढकां चा अतिशय ) अतिशय डुलत ; झुकत ; हेलकावे खात . २ डुलकी घेत . ढकाढक डुकल्या येतात , डोळे झाकतात .