Dictionaries | References ड डिरु Script: Devanagari See also: डिरा , डिर्हा , डिऱ्हा Meaning Related Words डिरु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ नवा , कोमल अंकुर , कोंब ; मोड . ( क्रि० फुटणे ; निघणे ; येणे ) तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे । - ज्ञा १५ . ९५ . २ शेंग ; डिंगरी . [ देप्रा . डीर ]पुस्त्री . १ अंकुर ; कोवळा कोंब ; मोड ; डिराडिरी पहा . ( क्रि० फुटणे , निघणे ). भणौनि प्रेमाचा डीरी खोडी । सांसिनली जेथ । - ऋ ७३ . २ कोवळे पल्लव . त्रिगुणभूमी तिवणाडीरु । कोऽहंभावे वाढला थोरु । - एभा ११ . १८८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP