डकाडकां

See also डकाक , डकाकां , डकाडक
क्रि.  वि . १ पदार्थाचा सांधा , बंध इ० शिथिल , नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याचा आवाज होतो तसा किंवा थलथलीत माणूस , उंट इ० चालताना होतो तसा आवाज होऊन डगडग ; डुगडुग ; खिळखिळा ; करकरा ; गिरगिरा . ( क्रि० जाणे ; हलणे ; वाजणे ). हा खांब घट्ट पुरला नाही तर डकडक हलू लागेल . २ झपाट्याने . जेवित जेवताहि पाहे। झोपी जाये डकडका - एभा २५ . २८४ . [ ध्व . डक द्वि . ] डकडकणे - अक्रि . खिळखिळे होणे ; डगडगणे ; डळमळणे ; डुलणे ; लटलटणे ( खांब , इमारत ); हलणे ; करकरणे ( ढिला सांगाडा इ० ); गदगद हालणे ; थरथर कापणे ( स्थूल शरीर ). [ डकडक ]
क्रि.  वि . १ डकडक पहा . डगडगत ; खडखडत . २ डुलत ; डुलक्या घेत ; पेंगत ( डुलक्या येतात , डोळे झांकतात इ० शब्दास जोडून ). डकडकां डुलक्या देती । - दा १८ . ९ . ३ . [ ध्व . डक ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person