ठकसेन

 पु. ठक ; खोदा ; लबाड . ठकसेन या नांवांचा एक राजपुत्र होऊन ; गेला त्यानें आपल्या चातुर्यानें अनेकांस फसविलें अशा लोककथा आहेत त्यावरुन .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person