Dictionaries | References झ झडका Script: Devanagari See also: झडकारणें , झडकाविणें Meaning Related Words झडका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Wasted or shrunken--the body, leaves &c.jhaḍakāraṇē, ñjhaḍakāviṇē, ñjhaḍakā Better झिडकारणें &c. झडका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( व .) १ नोक ; झोक ; ऐट . ' माह्या दारावरुनी । गेला कोण झडक्याचा ' २ झपाटा ; धडका . ' सासूचा सासुरवास । मन सारखं विटलं । वार्याच्या झडक्यानें । पान केळीचं फाटलं । ' - वलो ९२ . ( ध्व .)वि. क्षीण झालेलें ; रोडावलेलें ; झडलेलें ( शरीर , पानें ). [ झडणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP