Dictionaries | References झ झंजावायु Script: Devanagari See also: झंजापवन , झंजामारुत , झंजावात , झंजासमीर , झंझापवन , झंझामारुत , झंझावात , झंझावायु , झंझासमीर Meaning Related Words झंजावायु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पर्जन्ययुक्त वादळ ; सोसाटयाचा वारा ; वादळ ; वावटळ ; अतिशय जोराचा , गर्जना करणारा वारा ; तुफान . जैसा प्रकटतां झंजामारुत । जलदजाल वितुळे . - ह १ . २० . शिरला कौरवकटकीं जैसा झंझासमीर तरुनिकरीं । - मोभीष्म ७ . १६ . [ सं . झंझा = वार्याचा , पावसाचा आवाज ; वादळ + मारुत = वारा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP