Dictionaries | References

जांयां

   
Script: Devanagari
See also:  जाया , जायां , जायास

जांयां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

जांयां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Destroyed, spoiled, become utterly unserviceable or useless.

जांयां     

विक्रिवि . १ नष्ट . २ खराब ; नादुरुस्त . नळ पाण्याचा जागा जागा जाया झाला आहे . - वाडसभा १ . ३४ . ३ घायाळ ; जखमी . परंतु कोणी जाया जखमी जालें नाहीं . - ख ८ . ४३९० . ४ निरुपयोगी . वांझेच्या मैथुनापरी गेलें वायां । बांडेल्याचें जायां जालें पीक । - तुगा ३०४६ . [ अर . झाइ = नष्ट ]
०देणें   ( गाय , दागिने , मालमत्ता इ० ) आंदण देणें . ( ही देणगी टाकून दिल्यासारखी असते म्हणून )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP