Dictionaries | References

जवकणें

   
Script: Devanagari
See also:  जवखारणें , जवणें

जवकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

जवकणें     

उ.क्रि.  १ एकत्र जोडणें ; एकमेकांत गच्च बसविणें . साधणें . २ एकत्र गोळा करणें . ३ एकत्र घट्ट , गच्च बांधणें . ४ बांधणें ; जखडणें ( खुंटयाला पशु ). ५ गांठ घालणें . बांधणें . [ सं . युज किंवा जु = पुढें जाणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP