Dictionaries | References

चेववणें

   
Script: Devanagari
See also:  चेवविणें

चेववणें     

स.क्रि.  जागें , जागृत करणें ; प्रबुध्द करणें ; चेतविण . जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरू । - ज्ञा ६ . २० . कां निदैलें चेववुनी । चेववितें जैसें । - अमृ ५ . २४ . विरक्तें बध्द चेववावे । मुमुक्षनिरूपणें । - दा २ . ९ . ३८ . [ सं . चित - चेतन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP