Dictionaries | References

चिरोटी

   
Script: Devanagari
See also:  चिरटी , चिरोंटी

चिरोटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A small cake.

चिरोटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A strip, shred. A small cake.

चिरोटी     

 स्त्री. १ केळीच्या पानाची चिरफळी ; फाळका . २ जमिनीचा , कापडाचा , कागदाचा लांबट तुकडा , पट्टी ; चिंधी . [ चिरणें ]
 स्त्री. ( चिरटा या शब्दापासून लघुत्ववाचक ) १ चिरटा ; केळीच्या पानाचा एका बाजूनें फाडलेला तुकडा . मात्राचिया त्रिपुटिया । प्रणव काय केला चिरटिया । - अमृ १ . ५८ . २ जमीनीचा चिंचोळा तुकडा . ३ चिंधीं ; चिरफळी ; पट्टी ( कापडाची , कागदाची ).
 स्त्री. लहान चिरोटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP