Dictionaries | References

चिपड

   
Script: Devanagari
See also:  चिपट , चिपटचिपट , चिपडचिपड , चिपाट , चिपाड , चिपाडचिपाड

चिपड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cipaḍa or cipāḍa ad चिपडचिपड or चिपाडचिपाड ad duskily, darkly, dimly--objects appearing: also चिपड दिसणें in. con. To be dimsighted. 2 Glimmeringly--dawn breaking.
   cipaḍa n A grain or half-grain with its husk on, as lying amidst husked and split pulse: also a quantity of such grains. 2 An empty husk or a shriveled grain as found amongst split pulse: also a quantity of such. 3 A cane or a stalk of squeezed and compressed or trampled sugarcanes, कडबा &c. 4 n m gummy excretion of the eye: also a thread or a bit of it.

चिपड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The first glimmering of dawn.
   A grain with its husks on, as lying amidst husked and split pulse.
 n m  gummy excretion of the eye.
 ad   duskily, dimly.

चिपड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

चिपड

  न. डोळयाला येणारा चिकट पांढरा मळ ; डोळयांतील चिकट मळाचा तंतु ; तुकडा . डोळांनिघतीं चिपडें । नाकीं दाटलीं मेकडे । - दा ३ . १ . २१ . [ सं . चिपिट ]
 वि.  अंधुक अंधुक ; अस्पष्ट दिसणारें ; भुरकट दिसणारें . [ चिपड ]
  न. १ डाळींतील फोलासकट असलेला डोळ , दाणा ; डाळींतील फोलासकट असलेल्या दाण्यांचा समुदाय चिपट पहा . २ पोकळ , न भरलेला धान्याचा दाणा . ३ रस काढून घेतलेलें उंसाचें चिपाड , कडबा . चिपटी पहा . [ सं . चिपिट ]
  न. द्विदल धान्याची कवचासकट , वरील पापुद्रयासकट असलेली डाळिंबी अथवा असल्या डाळिंब्यांचा समुदाय . २ डाळीवर राहिलेलें फोलकटा , डोळ . [ सं . चिपट = सपाट ]
  न. पहाटेचा संधिप्रकाश ; प्रभातकाल ; अरुणोदय .
०दिसणें   १ ( डोळयांतील अधूपणामुळें ) अंधुक अंधुक दिसणें . २ धुंदूकमुंदूक ; अंधुक पहांटेचा प्रकाश पडणें ; फटफटणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP