Dictionaries | References च चाकोरें Script: Devanagari See also: चाको , चाकोरा , चाकोरी Meaning Related Words चाकोरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ गाडीच्या चाकांनीं पडलेला रस्ता ; चाकारी पहा . ते वेळीं कर्मराहाटीचा चाकोरा । भ्रमणीं पडे । - ज्ञाप्र २४४ . २ गाडी गेल्याबद्दलची किंवा आल्याबद्दलची चाकाची खूण . इंद्रियांचा चाकोरा । भवसी गरगरां । - भाए २०९ . [ चाक + ओरा = ओरखडा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP