Dictionaries | References च चतुष्ट Script: Devanagari See also: चतुष्टस्ट Meaning Related Words चतुष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. चौकशी ; शोध ; चार ठिकाणी विचारणा , शोध . ' चतुस्ट करुन शोध पाहून पारवानगी राजश्री नारोपंत प्रचुरे यांसी सांगितले की आल्या वरांस मूल देणें .' - पेद ४३ . ७२ . ( सं . चतुष्ट )वि. उघड ; प्रकट जाहीर ; चार जणांस माहींत . चतुष्टाई पहा . ' उतर खासदसखते चतुष्ट न होता प्राप्त व्हावे ' - पेद २५ . २६५ . ( सं . चतुर् ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP