Dictionaries | References

चकंद्ळ

   
Script: Devanagari
See also:  चकंदळा

चकंद्ळ

   पुन . १ वर्तुळाकार तुकडा , जागा . २ नायटा किंवा गजकर्ण किंवा इतर रोगाचा वाटोळा चकदा ; खवला ; स्फोट . ३ भिंतीवर ओल्यामुळें किंवा गिलावा पडल्यामुळें पडलेला डाग . ४ धान्य पेरलेल्या किंवा उभ्या शेतांत असलेली उघडी जागा , पीक न उगविलेली जागा . ५ कोणतीहि वाटोळी , उघडी जागा . ६ ( ल . ) हिशेबांत फट , भगदाड , अफरातफर ; हिशेबांत मोकळी जागा सोडणें ; किंवा लबाडी , गफलत करणें . ते रुपये खाऊन अगदीं चकंदळ केलें . ७ फन्ना ; फडशा ; ( खाद्यपदार्थाचा ) स्वच्छपणा . ८ लोकांचें कडे , समुदाय मंडळ . [ सं . चक्र + मंडल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP