घेऊपांशरी

See also घेऊपांशेर्‍या , घेऊपांसरी , घेऊपाशरी , घेऊपाशेऱ्या , घेऊपासरी , घेऊबा , घेओपासरी , घेओबा
वि.  नेहमी दुसर्‍यापासून घेणारा ; उसनें काढणारा . परंतु दुसर्‍यास कधीं देण्याची , उसनें देण्याची सवय नसलेला ( मनुष्य ); अप्पलपोटया ; स्वार्थी . [ घेणें + पासरी = पांचशेरी ; घेऊपांशेरी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person