घेंगावणें

See also घेंघावणें
अ.क्रि.  १ ( एखाद्यावर ) कडकडणें ; जळफळणें ; तोंड सोडणें ; चवताळणें ; घेमार करणें २ घेंग्यामुळें , गर्दीमुळें रंजीस येणें ; ( कामाच्या निकडीमुळें ) बेजार होणें . [ घेंगा ]
v i   To set upon with clamour and vehemence; to roar and storm at.