घेंगरी

See also घेंगडी , घेंघरी , घेडा , घेडी , घेडीमुंगी
 स्त्री. पु . एका जातीची तांबडी व आकारानें मोठी असलेली मुगी ; घेवडी , चांचड ; ही चावते . या मुंग्या समुदायानें राहतात . [ घेवडा ? तुल० सं . घुड = एक मोठी काळी माशी ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person