Dictionaries | References

गुलूगुलू

   
Script: Devanagari
See also:  गुलगुल

गुलूगुलू     

क्रि.वि.  हळू हळू ; कानाला गोड लागेल अशा प्रकारें ; हलक्या स्वरांत ( प्रेम , रहस्य , इ० च्या गोष्टी बोलणें ). [ घ्व . सं . गुलगुलाय ; प्रा . गुलगुल ]
०गोष्टी   स्त्रीअव . हळू हळू चाललेल्या प्रेमाच्या गोष्टी ; कानगोष्टी . कोणी आपल्या घरींच बायकोशीं गुलगुल गोष्टी बोलण्यास ...... निघून गेले . - सुदे ७५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP