गुपटमार

See also गुपटघाला , गुपटमारा , गुपतघाला , गुपतमार , गुपतमारा
गुपित मार ; बाहेर दृष्टोत्पत्तीस न येणारें दु : ख ; छपलेलें , छपवावें लागणारें दु : ख . गुप्त घाला , मार पहा .