Dictionaries | References

गिरकांडी

   
Script: Devanagari
See also:  गिरकंडा , गिरकांडा

गिरकांडी     

पुस्त्री . १ गरका ; चक्कर ; भोंवरी ; वेढा ; फेरा ; वळसा . २ फेरी ; चक्कर . ( क्रि० देणें ; मारणें ; घेणें ; घालणें ), ३ भोवांडा ; वाटोळा रस्ता ; घेर . ( क्रि० खाणें ; घेणें ; घालणें ( उलट ) क्रि० बसणें ; पडणें ). ४ एखाद्या स्थलीं जाऊन येणें ; हेलपाटा ; खेप . ५ ( ल . ) द्राविडी प्राणायाम ; चरपटपंजरी . ६ ( ल . ) गोंधळ ; घोंटाळा ; गळफाटा ; घोळ ; फेरा . ( क्रि० पडणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP