Dictionaries | References ख खुर्शी Script: Devanagari See also: कुरसी , खुरची , खुरशी , खुरसी , खुर्ची Meaning Related Words खुर्शी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चार पायांचें मागें पाठ असलेलें लांकडी उंच आस्ना . ' थरथर किती कांपती वयस्कर उभे टाकुनी खुरशी । ' ऐपो ३०४ . २ खांबाखालील उथळे , कुंभी ; ठेप . ३ खुरजी पहा . ४ शाळेंतील मुलांच्या शिक्षेचा एक प्रकार ; भितीस पाठ टेकून व अर्धवट उभे राहुन ( गुडघे , मोडुन ) हात गुडघ्यांवर ठेवणें . ( क्रि . देणें ) ( अर . कुसीं ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP