Dictionaries | References

खुरची

   
Script: Devanagari
See also:  कुरसी , खुरशी , खुरसी , खुर्ची , खुर्शी

खुरची     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A chair. 2 A socket for a post. 3 Properly खुरजी.

खुरची     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A chair. A socket for a post.

खुरची     

 स्त्री. १ चार पायांचें मागें पाठ असलेलें लांकडी उंच आस्ना . ' थरथर किती कांपती वयस्कर उभे टाकुनी खुरशी । ' ऐपो ३०४ . २ खांबाखालील उथळे , कुंभी ; ठेप . ३ खुरजी पहा . ४ शाळेंतील मुलांच्या शिक्षेचा एक प्रकार ; भितीस पाठ टेकून व अर्धवट उभे राहुन ( गुडघे , मोडुन ) हात गुडघ्यांवर ठेवणें . ( क्रि . देणें ) ( अर . कुसीं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP