Dictionaries | References क कोलदांड Script: Devanagari See also: कोलदंडा , कोलदांडा Meaning Related Words कोलदांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ द्वाड कुत्र्याच्या गळ्यास बांधतात तें दांडकें अगर गज . ( क्रि० बांधणें .) २ ( शिक्षेचा प्रकार ). उकिडवें बसवून हातांमध्यें पाय सांपडवून व हात बांधून कोपरें व गुडघे यांच्या मधुन घातलेला दांडा . ' जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड । ' - स्वादि २ . ३ . ३८ . ' कोलदांडे घालुनियां एकसरी । झाडांसी टांगिताति हारोहारी । ' - अफला २७ . ( का . कोलु = काठी + दंड ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP