Dictionaries | References

कोरभु

   
Script: Devanagari
See also:  कोरबू , कोरभू

कोरभु     

 पु. गांवांतील एक बुलतेदार . ही धनगर जात आहे . कोरबूची कामें पुष्कळ आहेत . ' पैकी प्रवाशाची बरदास्त ठेवणें . त्यांची ओझीं वाहणें , रयतेपासुन सरकारदेणे - घेणे वसूल करणे इ० ( द्रा . कुरुब , कुरुंब ) ०गिरी - स्त्री . कोरबचें काम व अधिकार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP