Dictionaries | References क कोतरा Script: Devanagari See also: कोतारा Meaning Related Words कोतरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नदीच्या किनार्याला प्रवाहामुळेम पडलेले खोल खड्डे . - रत्नाकर जुलै १९२६ . ' महीकाठा कोतारे भारी आणि अवघड ठिकाण पाहून वाटा रोखून बसले आहेत .' - पेद ३६ . २५५ . ( कोच - कोचरा - कोतरा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP