Dictionaries | References

केतुलें

   
Script: Devanagari
See also:  केतुका , केतुकी , केतुकें , केतुला , केतुलीं

केतुलें     

वि.  ( काव्य .) केवढा ? किती ? कसला ? कितीसें ? ते सैन्यु सांगौ केतुलें । ' ०शिशु १०३१ . हे औट हात मोटकें । कीं केवढें पो केतुकें । ; ' ज्ञा १३ . १२ . ' तक्षकविषयाचा केतुला केवा । ' - मुआदि ८ . १९ . ( सं . ( कियत + क )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP